नेता एकटा काही करू शकत नाही. मजबूत कार्यकर्ते = मजबूत बोलणं.
१. स्पष्ट संदेश लिहिणं
लहान वाक्यं. एक मुद्दा. गावातली भाषा.
२. फोटो आणि व्हिडिओ काढणं
उभा-आडवा फरक, प्रकाश, आणि परवानगी.
३. WhatsApp शिस्त
योग्य गट, योग्य वेळ, योग्य मजकूर.
४. अफवा तपासणं
शेअर करण्याआधी स्रोत विचारा. शंका असेल तर थांबा.
५. सुरक्षा
पासवर्ड, दोन-स्टेप लॉगिन, संशयास्पद लिंक टाळा.
प्रशिक्षण कसं द्यायचं
तासभर व्याख्यान नको. ३० मिनिटं प्रत्यक्ष शिकवणं + एक छोटी ऑसायमेंट. आठवड्याला एक गोष्ट.
कार्यकर्ते शिकले की मोहिम शिकते.
