Social Sanvad

राजकारणात ऑनलाइन कसं बोलायचं — इथे शिकायला मिळेल

नेते, कार्यकर्ते आणि संस्थांसाठी सोशल मीडिया, AI, WhatsApp आणि वेबसाइट — सोप्या मराठीतून, खऱ्या अनुभवातून.

नवीन लेख

नवं काय लिहिलं आहे

सगळे लेख
AI१२–१५ मिनिटं वाचा

ChatGPT आणि AI वापरून Instagram Reels कसे तयार करावे? संपूर्ण मार्गदर्शक

ChatGPT आणि AI च्या मदतीने Reel Ideas, Hook, Script, Images, AI Video, Voiceover आणि Caption वापरून Instagram Reels कसे तयार करायचे ते सोप्या मराठीत जाणून घ्या.

AI१४ मिनिटं वाचा

ChatGPT वापरून WhatsApp संदेश आणि Share करण्यासाठी Graphic कसे तयार करावे?

ChatGPT वापरून WhatsApp संदेश, निमंत्रण, शुभेच्छा आणि Share करण्यासाठी आकर्षक Graphics कसे तयार करायचे ते सोप्या मराठीत जाणून घ्या.

AI१३ मिनिटं वाचा

ChatGPT साठी प्रभावी Prompt कसे लिहावे? 15 सोप्या उदाहरणांसह

ChatGPT ला योग्य सूचना म्हणजे Prompt कशी द्यायची? Facebook पोस्ट, WhatsApp संदेश, भाषण आणि AI Images तयार करण्यासाठी 15 सोप्या उदाहरणांसह मराठी मार्गदर्शक.

ई-बुक

कार्यकर्त्याची AI डायरी

“आज काय पोस्ट टाकू?” हा प्रश्न संपवा — फक्त ₹125

अधिक जाणून घ्या

आठवड्यातून एक छोटी टिप

कामाची गोष्ट — थेट तुमच्या WhatsApp वर.

WhatsApp वर जोडा

बटण दाबा → मेसेज पाठवा → अपडेट्स मिळवा

माझ्याबद्दल

मी का लिहितो

मी राजकारण आणि सामाजिक कामात ऑनलाइन बोलण्याचं काम करतो. जे शिकलो ते इथे सोप्या भाषेत लिहितो — म्हणजे लगेच वापरता येईल.

Social Sanvad
WhatsApp